poem

जुगलबंदी

“मराठी चारोळ्या” नामक व्हाट्सअँप ग्रुपवर झालेली चारोळ्यांची देवाणघेवाण! काही अबोल शब्दकाही अव्यक्त भावना…सारे काळाचे निर्णयराहील्या असंख्य वेदना…–श्रीकांत लव्हटे वेदनेला कुणी हाक मारु नयेभेटलेल्या सुखा दुर सारु नये..का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु..एकदा हास तु…एकदा हास तु…–आदिती एकासाठी एक थांबलेला असतोएकासाठी एक जगलेला असतोएकामुळे एकाला पुर्णत्व येतेजिवनाची खरी सुरवात तिथुनच होते…–आदिती प्रत्येक सुरवातीला एक शेवट आहेप्रत्येक दिवसाला एक …

पुर्णविराम…

दोन वाक्यातला चिमुकला ठिपका… बरंच काही सांगणारा… पाहिलं तर एका गोष्टीचा शेवट.. पाहिलं तर दुस-या गोष्टीची सुरवात.. पाहिलं तर  दोन गोष्टीमधला अडसर.. पाहिलं तर त्याच गोष्टींना जोडणारा दुवा…. आपल्याला एका शेवटाकडुन दुस-या सुरवातीकडे नेणारा.. पण गेलेला भुतकाळ चांगला की येणारा भविष्यकाळ याबाबत मौन बाळगणारा… कधी मागे राहीलेल्या गोड आठवणी दाखवुन चिडवणारा तर कधी सोडुन आलेले सर्व कडू …

गोष्ट अजुन बाकी आहे…

संध्याकाळी मी एकटा असताना अलगद तिच्या आठवणींनी यावे हलकेच… तरंगत मला त्यांच्यासवे न्यावे ती भेटली की मी मग हसावे… खुप खुप बोलावे… तिची अखंड बडबड ऐकताना स्वप्नातल्या सत्यालाही विसरुन जावे मग आठवणींनी हलकेच येउन मनावर थाप द्यावी सांगावे … भेटीची वेळ संपली..निघायची घाई करावी तिने नजरेनेच बोलावे “थांब ना जरा” मीही तसेच उत्तरावे “उद्या भेटीला …

प्रवास

स्वप्नांच्या मागे धावता धावतामी हरवलो..पडलो…सावरलो..पुन्हा धावु लागलो…नखे ठेचली..टाचा फुटल्या…तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने…देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं…तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत….. पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली…दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली… भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले…तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक नजर…आभाळ काही बोलले नाही…मंद हसले.. नजरेनेच खुण केली….सगळ्यांच्या …

मोठी माणसे का चुकतात

. प्रस्तावना : मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील. या गैरसमजापायी वर्षानुवर्षे पालक आपले निर्णय (शिक्षण, करीयर, विवाह) लादत आलेत आणि नात्यांच्या प्रेमापोटी पाल्य ते सहन करत आलाय. तर …

हिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…

####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण#### मित्र म्हणतातझाले गेलेविसर सगळेचालायला फक्तओसाड रस्तेच आपले तिची वाटच वेगळी रेहिरव्यागार रानातलीआपण फक्त आठवायचीमनात जी जपलेली अरे पण कसा विसरु मीरोजचे ते बोलणेगोड तो चेहरा आणितिचे ते हसणे कसा मी विसरुस्वप्नांचे ते महालअरे उध्वस्त कर सारेआपला तो फक्त उजाड माळ सहजच ती बोलुन जायचीतुझ्याच मनाचे सारे खेळकळुन चुकले सारे तुलानिघुन गेली …

एक स्वप्नाची सांगता..

पाहीलं होतं मी एक स्वप्नउगवत्या सुर्याचं,पहाटेच्या दवबिंदुचं,रिमझिमणा-या सरींचं,चांदण्या रातींचं…..पाहीलं होतं मी एक असं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं ते स्वप्नवाटलं होते प्रत्यक्षात येईलखुप सोसलं होते आजवर वाटलं आता सुखाची पहाट होईल पण सुखाला माझी माहीतीच नव्हतीकारण मैत्री माझी दु:खाशी झाली होतीआजवरची कुठलीच स्वप्नंप्रत्यक्षात कधीच उतरली नव्हती… हेही एक स्वप्नंच होतं…रात्री पडले आणि सकाळी विरलं…विरता विरता पुन्हा …

आयुष्याची नवी सुरवात..

. नवी आशा, नवी उमंगनवी दिशा नवे तरंगनवा उल्हास, नवी चेतनानवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा नवा सूर्योदय नवी पहाटनवा निसर्ग नवा दिवसनवीन क्षितिज नवे आभाळनवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच विश्वास ज्योतीने फुलवलीआशेची विझलेली वातनव्या जोमाने आताआयुष्याची नवी सुरवात–श्रीकांत लव्हटे .

तुला विसरायचे गणित, मला कधीच जमणार नाही…

After long time…… लिहायला बसलो तरीहल्ली मला कविताच सुचतच नाहीकारण तुझ्या आठवणींनामी जवळसुध्दा येऊ देत नाही तरी येतेस कधी कधीतु माझ्या स्वप्नातघेऊन जातेस मलादुर वेगळ्याच विश्वात त्या वेगळ्या विश्वातआता मला रमायचे नाहीपुन्हा माझ्यातल्या मलातुझ्यात हरवायचे नाही पण काय करु, जेव्हा तु स्वप्नातअशी गोड हसतेसझाल गेलं सगळंपुर्ण विसरायला लावतेस मग मी ही वेडयासारखातुझ्या आठवणींच्या मागे धावतोस्वप्नातुन …