Month: January 2012

जुगलबंदी

“मराठी चारोळ्या” नामक व्हाट्सअँप ग्रुपवर झालेली चारोळ्यांची देवाणघेवाण! काही अबोल शब्दकाही अव्यक्त भावना…सारे काळाचे निर्णयराहील्या असंख्य वेदना…–श्रीकांत लव्हटे वेदनेला कुणी हाक मारु नयेभेटलेल्या सुखा दुर सारु नये..का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु..एकदा हास तु…एकदा हास तु…–आदिती एकासाठी एक थांबलेला असतोएकासाठी एक जगलेला असतोएकामुळे एकाला पुर्णत्व येतेजिवनाची खरी सुरवात तिथुनच होते…–आदिती प्रत्येक सुरवातीला एक शेवट आहेप्रत्येक दिवसाला एक …