Photography

Great Sahyadri Photo Challenge – 2

बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो आणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

Great Sahyadri Photo Challenge – 1

बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे पहीले आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो आणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

निकोलोओ मनुची

मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसेआयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले.

कर्नाळा – एक नजर पॅनोरमातुन

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल..