कर्नाळयाला आजवर ६ वा-या केल्या (म्हणजे माझी कर्नाळ्याची संपुर्ण दुर्गभ्रमंती झाली असे नाही!). उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल.. यावेळी काढले बरेचसे panorama फोटो.. दुर्ग कर्नाळ्याचे आणि भोवतालच्या परिसराचे !!!
Fort Karnala – The wide-angle view
Equipment used: Xperia M cellphone
Resolution: 5MP
Mode: Panorama
सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास