• सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, अपयशं आणि थकवा येतोच. कधी वाटतं सगळं संपलंय, पुढे काही उरलेलंच नाही. पण त्याच अंधारातून एक नवी दिशा तयार होते.

  • Just some random thoughts from a boy watching a world he no longer recognizes.

  • मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील.

  • कधी कधी मनात येणारे विचार शब्दांत उतरवले तर ते कविता बनतात. या भागात अशाच काही क्षणिक भावनांचा संग्रह आहे.

  • कोणतीही ठराविक दिशा नाही – फक्त मनाचे प्रतिबिंब!

  • पनवेलपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेला कर्नाळा किल्ला हा ट्रेकिंगसाठी आणि इतिहासप्रेमींसाठी एक सुंदर ठिकाण आहे. कर्नाळा बर्ड सॅंक्च्युरीच्या हद्दीत वसलेला हा किल्ला, निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारसा यांचा अनोखा संगम आहे.

  • लोणावळ्यापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेला कोरीगड किल्ला हा ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय आणि सहज सुलभ किल्ला आहे. साधारणतः ३००० फूट उंचीवर असलेला हा किल्ला, आजही आपल्या मजबूत तटबंदीमुळे लक्ष वेधून घेतो.

  • पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यात वसलेला तोरणा किल्ला हा सह्याद्रीच्या रांगांमधील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. प्राचीन काळी ‘प्रचंडगड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्यावरून आसपासचा विस्तृत परिसर नजरेत भरतो.

  • किल्ल्यावरून दिसणारा पवना तलाव, तुंग आणि लोहेगाव परिसराचा नजारा मनाला भुरळ घालतो. थोडक्यात, निसर्ग आणि इतिहास यांचं हे सुंदर मिश्रण म्हणजे तिकोना किल्ला.

  • या भागात आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरून सुचलेल्या कविता आहेत — काही आठवणींवर आधारित, काही एकतर्फी प्रेमाच्या भावनांनी भारलेल्या, तर काही विरहाच्या शांततेत हरवलेल्या. प्रत्येक कविता ही एका वेगळ्या भावनेचा अनुभव देईल, अगदी जसा कधी आपणही अनुभवलेला असतो.