• पूर्णविराम म्हणजे शेवट नाही तर एक क्षण थांबायची जागा आणि निघायचे पुढच्या प्रवासाला.

  • खोपोलीजवळच्या पाली गावाच्या कुशीत विसावलेला सरसगड किल्ला हा इतिहासाचा एक मौन साक्षीदार आहे. गणपतीच्या प्रसिद्ध पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे डोंगररांगांमध्ये दडलेला हा किल्ला, शिवकालीन इतिहासाशी आपले नाते सांगतो.

  • पाऊस आला आणि तिची आठवण येणार नाही असं होणंच नाही… चार ओळी पावसाकडे पाहून सुचलेल्या.

  • The rugged trails, the whispers of history in stone walls, and the breathtaking views from the top—trekking forts in the Sahyadris has been more than just a hobby; it’s been a journey through time.

  • कधी कधी, कहाण्या संपण्यासाठी नाही, तर फक्त थांबून राहण्यासाठी असतात. ही गोष्ट कुठेच संपलेली नाही, ती फक्त थांबली आहे

  • सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, अपयशं आणि थकवा येतोच. कधी वाटतं सगळं संपलंय, पुढे काही उरलेलंच नाही. पण त्याच अंधारातून एक नवी दिशा तयार होते.

  • Just some random thoughts from a boy watching a world he no longer recognizes.

  • मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील.

  • कधी कधी मनात येणारे विचार शब्दांत उतरवले तर ते कविता बनतात. या भागात अशाच काही क्षणिक भावनांचा संग्रह आहे.

  • कोणतीही ठराविक दिशा नाही – फक्त मनाचे प्रतिबिंब!