आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो.
हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता.
गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला माझ्या जुन्या ब्लॉगवर लिहीलेले गा-हाणे….
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल..
महाराष्ट्राच्या मातीच्या या लेकराला एवढंच हवं!
शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले!
पूर्णविराम म्हणजे शेवट नाही तर एक क्षण थांबायची जागा आणि निघायचे पुढच्या प्रवासाला.
खोपोलीजवळच्या पाली गावाच्या कुशीत विसावलेला सरसगड किल्ला हा इतिहासाचा एक मौन साक्षीदार आहे. गणपतीच्या प्रसिद्ध पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे डोंगररांगांमध्ये दडलेला हा किल्ला, शिवकालीन इतिहासाशी आपले नाते सांगतो.