-
इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा.
-
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो.
-
ब-याच जुन्या गोष्टींना एक नवीन वळण या दिवशी लागले. नवीन शक सुरु झाले. चारी बाजूला शत्रु असुनही एक सकळ मंगळ सोहळा संपन्न झाला.
-
मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसेआयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले.
-
सतराव्या शतकात म्हणजेच शिवकालात न्यायव्यवस्थेचा एक भाग म्हणजे दिव्य. विश्वसनीय लेखी वा तोंडी पुरावा उपलब्ध नसल्यास आरोपीला दिव्य करावे लागे. दिव्य म्हणजे आरोपीने काही कठीण (शकत्यो शारीरीक) परीक्षेतुन जायचे.
-
The family details of the first three Maratha emperors.
-
शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी.