• कधी कधी नाती, माणसं, किंवा फक्त एखादा क्षण – यांच्यावर विचार करताना काही ओळी सुचतात. त्या ओळी इथे मांडल्या आहेत, अगदी मोकळेपणाने.

  • कधी वाटतं प्रेम आहे, कधी वाटतं मैत्रीच होती… कधी ती हसते तेव्हा मन हलकं होतं, आणि कधी तिचं दुर्लक्ष खूप खोलवर लागतं.

  • थोडं मनमोकळं, थोडं अंतर्मुख. प्रत्येक कविता काहीतरी अधुरं, पण खूप खरं सांगून जाते.

  • फुलं विकणाऱ्या गाड्यांपासून ते कॅफेच्या कोपऱ्यात बसलेल्या जोडप्यांपर्यंत… आजचं शहर वेगळंच दिसतंय. हवेत गुलाबी गंध आहे, रस्त्यावर हळूहळू चालणाऱ्या पावलांमध्ये एक उत्सुकता आहे. कारण आज आहे — व्हॅलेंटाईन डे.

  • कधी अंधार घाबरवतो, तर कधी तोच आधार वाटतो. तो माझ्यात भिनतो… आणि मी त्याच्यात हरवतो.

  • कवीचं लिहिणं थांबणं म्हणजे त्याच्या मनात काहीतरी खोल साचलेलं असतं… आणि पुन्हा लिहायला सुरुवात करणं — म्हणजे त्या भावनांना देणं

  • काही नाती अपूर्ण राहतात… पण त्यात दिलेलं प्रेम, शिकवलेले धडे, आणि जगण्याला लागलेली दिशा — विसरता येत नाही.

  • तो मुलगा काहीच बोलत नाही, पण त्याच्या मनात सतत एकच प्रश्न घर करून बसलेला असतो…आठवतंय का तुला…

  • कुठलाही ठराविक विषय नाही, फक्त शब्दांमधून वाहणारा एक प्रवाह आहे – जसा आहे, तसाच.

  • कॉलेजमधली मैत्री म्हणजे आयुष्याच्या सर्वात खास आणि निखळ आठवणी. कट्ट्यावरचा चहा, शेवटच्या बाकावरची खसखस, बिनधास्त गप्पा, आणि आयुष्यभराची साथ.