पौर्वात्य देशात व्यापार करण्यासाठी उदयास आलेल्या या कंपनीचे ‘East India Company’ असे नामकरण झाले नव्हते. साधारणपणे तिला ‘Company of merchants of London treading in East Indies’ असे ओळखले जाई.
बऱ्याच ठिकाणी आपल्याला दसऱ्याला शिलंगण म्हंटलेले आढळते. साधारण शिलंगण हा सिमोल्लघंन या शब्दाचा अपभ्रंश आहे. दसरा सण म्हणजे साधरणपणे पावसाळा संपल्याची आणि हिवाळा सुरु झाल्याची वर्दी!
इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा.
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो.
ब-याच जुन्या गोष्टींना एक नवीन वळण या दिवशी लागले. नवीन शक सुरु झाले. चारी बाजूला शत्रु असुनही एक सकळ मंगळ सोहळा संपन्न झाला.
बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे दुसरे आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो आणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.
मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसेआयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले.
The family details of the first three Maratha emperors.
शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी…
महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे.