The family details of the first three Maratha emperors.
शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी…
महाराष्ट्राचा भूगोल गडकोटांमध्ये गुंफून शिवछत्रपतींनी या मातीला चिलखत घातले. मराठ्यांच्या इतिहासात गडकोटांना अनन्यसाधारण महत्व आहे.
सहा-सातची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली.
आजच्या धावपळीच्या जीवनात जून्या बखरी मिळवणे, त्या वाचणे, त्यातील वेगळी वाक्यरचना, शब्द समजुन घेत कालक्रमाने बखरीचा घटनाक्रम समजुन घेणे इतके सामान्याला जमणे कठीण. अशाने हा अमूल्य ठेवा लोप पावत जातो.
हिरकणी ग्रुप ऑफ पनवेल आयोजीत रायगड प्रदक्षिणा मोहीमेतील आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे चित् दरवाज्याखाली जमलो होतो. रायगडच्या सकाळच्या रुपाची साठवण जो तो आपल्या कॅमे-यात करत होता.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल..
दु्र्ग पहावेत ते सह्याद्रीचे… रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे…शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने…
“मराठी चारोळ्या” नामक व्हाट्सअँप ग्रुपवर झालेली चारोळ्यांची देवाणघेवाण! काही अबोल शब्दकाही अव्यक्त भावना…सारे काळाचे निर्णयराहील्या असंख्य वेदना…–श्रीकांत लव्हटे वेदनेला कुणी हाक मारु नयेभेटलेल्या सुखा दुर सारु नये..का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु..एकदा हास तु…एकदा हास तु…–आदिती एकासाठी एक थांबलेला असतोएकासाठी एक जगलेला असतोएकामुळे एकाला पुर्णत्व येतेजिवनाची खरी सुरवात तिथुनच होते…–आदिती प्रत्येक सुरवातीला एक शेवट आहेप्रत्येक दिवसाला एक …