dreams

प्रवास

स्वप्नांच्या मागे धावता धावतामी हरवलो..पडलो…सावरलो..पुन्हा धावु लागलो…नखे ठेचली..टाचा फुटल्या…तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने…देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं…तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत….. पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली…दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली… भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले…तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक नजर…आभाळ काही बोलले नाही…मंद हसले.. नजरेनेच खुण केली….सगळ्यांच्या …

एक स्वप्नाची सांगता..

पाहीलं होतं मी एक स्वप्नउगवत्या सुर्याचं,पहाटेच्या दवबिंदुचं,रिमझिमणा-या सरींचं,चांदण्या रातींचं…..पाहीलं होतं मी एक असं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं ते स्वप्नवाटलं होते प्रत्यक्षात येईलखुप सोसलं होते आजवर वाटलं आता सुखाची पहाट होईल पण सुखाला माझी माहीतीच नव्हतीकारण मैत्री माझी दु:खाशी झाली होतीआजवरची कुठलीच स्वप्नंप्रत्यक्षात कधीच उतरली नव्हती… हेही एक स्वप्नंच होतं…रात्री पडले आणि सकाळी विरलं…विरता विरता पुन्हा …