दोन वाक्यातला चिमुकला ठिपका… बरंच काही सांगणारा… पाहिलं तर एका गोष्टीचा शेवट.. पाहिलं तर दुस-या गोष्टीची सुरवात.. पाहिलं तर दोन गोष्टीमधला अडसर.. पाहिलं तर त्याच गोष्टींना जोडणारा दुवा…. आपल्याला एका शेवटाकडुन दुस-या सुरवातीकडे नेणारा.. पण गेलेला भुतकाळ चांगला की येणारा भविष्यकाळ याबाबत मौन बाळगणारा… कधी मागे राहीलेल्या गोड आठवणी दाखवुन चिडवणारा तर कधी सोडुन आलेले सर्व कडू …