संध्याकाळी मी एकटा असताना अलगद तिच्या आठवणींनी यावे हलकेच… तरंगत मला त्यांच्यासवे न्यावे ती भेटली की मी मग हसावे… खुप खुप बोलावे… तिची अखंड बडबड ऐकताना स्वप्नातल्या सत्यालाही विसरुन जावे मग आठवणींनी हलकेच येउन मनावर थाप द्यावी सांगावे … भेटीची वेळ संपली..निघायची घाई करावी तिने नजरेनेच बोलावे “थांब ना जरा” मीही तसेच उत्तरावे “उद्या भेटीला …