संपलेल्या युध्दात…… मनात जिद्द असली तरी,जगण्यासाठी प्रेरणा लागतेएकट्याने आयुष्य जगता येत नाही,कोणाचीतरी सोबत लागतेसंपलेल्या युध्दातआता जिंकायचा,प्रयत्न करायचा नाही मलारोज रोज मरत आता,जगायचे नाही मला…..–श्रीकांत लव्हटे विरह…. विरहात नेहमी असे का होतेएक व्यक्ती सहज निघून जातेदुसरी मात्र आठवणींमध्येतिलाच शोधत राहते…..–श्रीकांत लव्हटे विरहाचे दोन क्षण…. विरहाचे दोन क्षण कधीतु ही अनुभवून बघकधीतरी कातरवेळी तु हीमला आठवून बघकदाचीत …
Month: February 2007
१४ फेब्रुवारीव्हेलेंटाईन दिवसतरुणाईचा दिवसप्रत्येक मनातला दिवसमनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस असा हा प्रेमाचा दिवसलवकरच येणार आहेकुणास ठाउक यावर्षी कितीह्रदयांचा वेध घेणार आहे पुन्हा भेटवस्तुची दुकानेकार्ड आणि गिफ्टस् नी भरतीलकॉलेज कट्टे, बागा गुलाबीरंगात न्हाउन निघतील प्रत्येक जण आपला आपला प्लानबनवत असतो आणि तोइतरांहून कसा वेगळा आहेहे ग्रुपला पटवुन देत असतो यातले most प्लानपार पडतच नाहीतघेतलेली गिफ्ट, गुलाबेतिला पोहचतच …