एकदा मी अंधाराला म्हणालो तु असा कसा आणि तुझे अस्तित्व काय तु सर्वाचा नावडता मग तु असण्याचं कारणच काय यावर अंधार उत्तरला, मीच आहे आंधळ्याची काठी मीच आहे आंधळ्याचे जग मीच आहे रात्रीची सोबत मीच आहे काजव्यांची रग हो मीच तो, जो प्रकाशाने साथसोडल्यावर धावुन येतो जो दिवसासुध्दा सावलीरुपाने तुझ्याबरोबर असतो मीच आहे जो वर्षानुवर्षे …
Month: January 2007
मित्रांनो, जवळपास एका महिन्यानंतर मी ही कविता लिहीत आहे. एका महिन्यापुर्वी मी कविता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. But i realise खरंच कविता एक अशी सोबत आहे जी प्रत्येक वळणावर साथ देते. So मी पुन्हा कवितांच्या गावात यायचे ठरवले आहे. त्याच अनुषंगाने आज ही कविता लिहीली आहे……. आज पुन्हा मी कवितेंच्यादेशात येत आहेझाले गेले विसरुन झालेपुन्हा …
मी आभारी आहे तुझामाझ्या जीवनात येण्याबद्दल आणि येउन पुन्हाएकट्याला सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझामला स्वप्नं दाखवल्याबद्दलस्वप्नातुन परतवास्तवात आणल्याबद्दल मी आभारी आहे तुझादोन पाउलं बरोबर चालल्याबद्दलआणि पुढचा प्रवासअर्धात सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझाजीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दलजाता जाता याच होडीलावादळात सोडून गेल्याबद्दल बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीसदुस-या कुणीही नसतीइतकी दु:खं पचवलीमी आभारी आहे तुझायाही …
आठवतंय का तुला,तु मला पहिल्यांदादिसली होतीसमग मला ही दुनियाखुपच छान भासली होती आठवतंय ना तुला,तु माझ्याशीपहिल्यांदा बोलली होतीसत्या चार सेकंदात मीपुर्ण लाईफ जगली होती आठवतंय एकदा,दुर मैत्रिणींमधुन तुमला ‘हाय’ केलं होतसमाझं मलाच जामकौतुक वाटलं होतं खुप आठवतात मलाते सोनेरी क्षणरुपेरी स्वप्नांमध्येबागडणारे माझे मन तु सर्व आठवतेस की नाहीहे मला माहित नाहीपण मी सगळं रोज आठवतोयपाय …
नव्या दिशा आता सर्व स्वच्छ झाले आहेमाझं आकाश आता मोकळे झाले आहेनव्या क्षितीजांवर नव्या दिशा खुणावत आहेतमला अजून खुप दुरवर जायचं आहे!!!!!!!!!!!!–श्रीकांत लव्हटे चंदन………..चंदनाचे जीवनच असं असते,नेहमी दुस-यासाठी झिजायचे असतेस्वत: मरत असला तरी,लोकांसाठी जगायचे असतेनात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतंनको असलेली काही नातीआयुष्यभर वागवावी लागतात,आणि मनात जपलेले काही बंधआयुष्यभर अबोलच राहतात……..–श्रीकांत लव्हटे तुझे हसणे… मी असा …
भाग १ आणि २ मध्ये “प्रेम” या विषयावर बरेच लिहून झाले आहे. College Life मध्ये प्रेमाबरोबर अजुन एक जिव्हाळ्याचा शब्द असतो तो म्हणजे “मैत्री”. याच विषयावर लिहून माझ्या आठवणींना उजाळा दिलाय. पहा तुम्हालाही आठवतो का तुमचा college group…… आजही मला ते सर्व आठवतयंजणू कालचं सारे घडल्यासारखंतीच आयुष्याची मजा घेतमित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही मला आठवतंय….Lecture ला …