love poem एक अश्रु… By Shrikant Lavhate on Saturday, December 2, 2006 जेव्हा असतो बाळाचा, आई असते टिपायलाजेव्हा असतो पावसाचा, धरती असते टिपायलाजेव्हा असतो श्रमाचा, विसावा असतो टिपायलाजेव्हा असतो दु:खाचा, मित्र असतो टिपायलाजेव्हा असेल माझा, तेव्हा तु येशील ना टिपायला ?……………-श्रीकांत लव्हटे Previous Post Next Post Related Posts poem जुगलबंदी poem writing पुर्णविराम… poem rain पाऊस आणि तिची आठवण