History Histotian Trekking V. C. Bendre इतिहास अभ्यासाच्या वाटा By Shrikant Lavhate on Tuesday, June 30, 2015 इतिहासाचा अभ्यास आणि विपर्यास कसा होतो याचे मोजक्या शब्दात सुदंर वर्णन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. कालांतराने इतिहासातील गोष्टींचा विसर आणि मग विपर्यास कसा होतो या गोष्टी ध्यानात ठेवून इतिहासाचा अभ्यास व्हावा.