Dasara History shilangan shstra puja दसरा | शिलंगण By Shrikant Lavhate on Thursday, October 22, 2015 बऱ्याच ठिकाणी आपल्याला दसऱ्याला शिलंगण म्हंटलेले आढळते. साधारण शिलंगण हा सिमोल्लघंन या शब्दाचा अपभ्रंश आहे. दसरा सण म्हणजे साधरणपणे पावसाळा संपल्याची आणि हिवाळा सुरु झाल्याची वर्दी!