dream Forts History marathe mawla prachandgad torna Trekking तोरण्याच्या मशाली – एक स्वप्न By Shrikant Lavhate on Tuesday, May 13, 2014 सहा-सातची संध्याकाळची वेळ असेल. मी, किरण शेलार, किरण खामकर, अमोध कुलकर्णी तोरण्याच्या खाली पोचलेलो. सगळी सामसुमच होती . रात्रीचा ट्रेक ठरलेला. आभाळात ढगांनी गडबड चालवलेली.