Month: September 2013

सह्याद्री

दु्र्ग पहावेत  ते सह्याद्रीचे… रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे…शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने…