कविता या साहीत्यप्रकाराला मानाचा मुजरा..!!! कविता म्हणजे शब्द कविता म्हणजे भावना कविता म्हणजे दु:ख कागदावर लिहीलेल्या वेदना कविता आहे छंद काहीसांठी वेड कविता आहे मन आणि मनातलं सावरखेड कविता आहे रम्य पहाट कवितेतच सरतो सुंदर काळ कविता लावते मनाला झुरझुर कविता आहे कातरवेळीची सांज… कविता आहे, सुखाचा मित्र दु:खातील सोबती प्रेमीकांची साद मंदीरातला मंजुळ नाद […]
poem
खरंच कळत नाही आता मला..

खरंच कळत नाही आता मला तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं . खरंच कळत नाही आता मला तुझ्या ओठांवरचं ते गोड हसु माझ्याबद्दलच्या उर्त्स्फुत भावना होत्या का मैत्रीची एक औपचारीकता तु पाळत होतीस . खरंच कळत नाही आता मला तुझ्या विचारांमध्ये का मी रात्र रात्र […]
व्हेलेंटाईन दिवस, प्रत्येक मनातला दिवस
१४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन दिवस तरुणाईचा दिवस प्रत्येक मनातला दिवस मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस असा हा प्रेमाचा दिवस लवकरच येणार आहे कुणास ठाउक यावर्षी किती ह्रदयांचा वेध घेणार आहे पुन्हा भेटवस्तुची दुकाने कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील कॉलेज कट्टे, बागा गुलाबी रंगात न्हाउन निघतील प्रत्येक जण आपला आपला प्लान बनवत असतो आणि तो इतरांहून कसा वेगळा आहे […]
अंधार आणि मी…

एकदा मी अंधाराला म्हणालो तु असा कसा आणि तुझे अस्तित्व काय तु सर्वाचा नावडता मग तु असण्याचं कारणच काय यावर अंधार उत्तरला, मीच आहे आंधळ्याची काठी मीच आहे आंधळ्याचे जग मीच आहे रात्रीची सोबत मीच आहे काजव्यांची रग हो मीच तो, जो प्रकाशाने साथसोडल्यावर धावुन येतो जो दिवसासुध्दा सावलीरुपाने तुझ्याबरोबर असतो मीच आहे जो वर्षानुवर्षे […]
पुन्हा कवितांच्या गावात..
मित्रांनो, जवळपास एका महिन्यानंतर मी ही कविता लिहीत आहे. एका महिन्यापुर्वी मी कविता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. But i realise खरंच कविता एक अशी सोबत आहे जी प्रत्येक वळणावर साथ देते. So मी पुन्हा कवितांच्या गावात यायचे ठरवले आहे. त्याच अनुषंगाने आज ही कविता लिहीली आहे……. आज पुन्हा मी कवितेंच्या देशात येत आहे झाले गेले […]
मी आभारी आहे तुझा……….
मी आभारी आहे तुझा माझ्या जीवनात येण्याबद्दल आणि येउन पुन्हा एकट्याला सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझा मला स्वप्नं दाखवल्याबद्दल स्वप्नातुन परत वास्तवात आणल्याबद्दल मी आभारी आहे तुझा दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल आणि पुढचा प्रवास अर्धात सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझा जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल जाता जाता याच होडीला वादळात सोडून गेल्याबद्दल बरं झालं […]
आठवतंय का तुला..

आठवतंय का तुला, तु मला पहिल्यांदा दिसली होतीस मग मला ही दुनिया खुपच छान भासली होती आठवतंय ना तुला, तु माझ्याशी पहिल्यांदा बोलली होतीस त्या चार सेकंदात मी पुर्ण लाईफ जगली होती आठवतंय एकदा, दुर मैत्रिणींमधुन तु मला ‘हाय’ केलं होतस माझं मलाच जाम कौतुक वाटलं होतं खुप आठवतात मला ते सोनेरी क्षण रुपेरी स्वप्नांमध्ये […]
College life… माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी भाग ३
भाग १ आणि २ मध्ये “प्रेम” या विषयावर बरेच लिहून झाले आहे. College Life मध्ये प्रेमाबरोबर अजुन एक जिव्हाळ्याचा शब्द असतो तो म्हणजे “मैत्री”. याच विषयावर लिहून माझ्या आठवणींना उजाळा दिलाय. पहा तुम्हालाही आठवतो का तुमचा college group…… आजही मला ते सर्व आठवतयं जणू कालचं सारे घडल्यासारखं तीच आयुष्याची मजा घेत मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं अजुनही […]
College & ती….. माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी भाग २

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो आणि अख्खी college life बदलवून जातो मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते Result येत नसला तरी practical करावेसे वाटते लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात Extra lecture […]
सांग तिला…माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी
खुप झाल्या कविता आणि पुरे झाल्या चारोळ्या अजुन किती दिवस ऐकशील रे त्या दर्दभ-या आरोळ्या सतत तिचा विचार करणे कॉलेजमध्ये तिलाच शोधणे जवळच्या मित्राशी बोलतानाही सतत तिचाच विषय काढणे तिच्याशी बोलावे ही एकच इच्छा आणि दिवसभर त्याचीच स्वप्ने समोर आली की मात्र जुजबी बोलुन गप्प बसणे अरे किती दिवस चालणार असे कधी सांगणार आहेस तिला […]