हिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…

####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण#### मित्र म्हणतातझाले गेलेविसर सगळेचालायला फक्तओसाड रस्तेच आपले तिची वाटच वेगळी रेहिरव्यागार रानातलीआपण फक्त आठवायचीमनात जी जपलेली अरे पण कसा विसरु मीरोजचे ते बोलणेगोड तो चेहरा आणितिचे ते हसणे कसा मी विसरुस्वप्नांचे ते महालअरे उध्वस्त कर सारेआपला तो फक्त उजाड माळ सहजच ती बोलुन जायचीतुझ्याच मनाचे सारे खेळकळुन चुकले सारे तुलानिघुन गेली …

चारोळ्या भाग ५

आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी …

एक स्वप्नाची सांगता..

पाहीलं होतं मी एक स्वप्नउगवत्या सुर्याचं,पहाटेच्या दवबिंदुचं,रिमझिमणा-या सरींचं,चांदण्या रातींचं…..पाहीलं होतं मी एक असं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं ते स्वप्नवाटलं होते प्रत्यक्षात येईलखुप सोसलं होते आजवर वाटलं आता सुखाची पहाट होईल पण सुखाला माझी माहीतीच नव्हतीकारण मैत्री माझी दु:खाशी झाली होतीआजवरची कुठलीच स्वप्नंप्रत्यक्षात कधीच उतरली नव्हती… हेही एक स्वप्नंच होतं…रात्री पडले आणि सकाळी विरलं…विरता विरता पुन्हा …

आयुष्याची नवी सुरवात..

. नवी आशा, नवी उमंगनवी दिशा नवे तरंगनवा उल्हास, नवी चेतनानवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा नवा सूर्योदय नवी पहाटनवा निसर्ग नवा दिवसनवीन क्षितिज नवे आभाळनवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच विश्वास ज्योतीने फुलवलीआशेची विझलेली वातनव्या जोमाने आताआयुष्याची नवी सुरवात–श्रीकांत लव्हटे .

तुला विसरायचे गणित, मला कधीच जमणार नाही…

After long time…… लिहायला बसलो तरीहल्ली मला कविताच सुचतच नाहीकारण तुझ्या आठवणींनामी जवळसुध्दा येऊ देत नाही तरी येतेस कधी कधीतु माझ्या स्वप्नातघेऊन जातेस मलादुर वेगळ्याच विश्वात त्या वेगळ्या विश्वातआता मला रमायचे नाहीपुन्हा माझ्यातल्या मलातुझ्यात हरवायचे नाही पण काय करु, जेव्हा तु स्वप्नातअशी गोड हसतेसझाल गेलं सगळंपुर्ण विसरायला लावतेस मग मी ही वेडयासारखातुझ्या आठवणींच्या मागे धावतोस्वप्नातुन …

कविता म्हणजे

कविता या साहीत्यप्रकाराला मानाचा मुजरा..!!! कविता म्हणजे शब्दकविता म्हणजे भावनाकविता म्हणजे दु:खकागदावर लिहीलेल्या वेदना कविता आहे छंदकाहीसांठी वेडकविता आहे मनआणि मनातलं सावरखेड कविता आहे रम्य पहाटकवितेतच सरतो सुंदर काळकविता लावते मनाला झुरझुरकविता आहे कातरवेळीची सांज… कविता आहे, सुखाचा मित्रदु:खातील सोबतीप्रेमीकांची सादमंदीरातला मंजुळ नादकवींची सिध्दीतळपता सुर्यरिमझिम पाऊसउतरती सांजलेखणीची शाईसाहीत्याची आईसृष्टीची हिरवाईजीवनातली नवलाई… अशी ही कविताएकांतात असलो …

चारोळ्या भाग ४

आयुष्य……….आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटेजीवन……..हा खेळ तू माझी आणि मी तुझायाच आशेवर आजवर जगलोमरणासण्ण या आयुष्यातएकही क्षण तुला न विसरलोजीवन हा खेळच क्षणभराचानाही होउ देणार तुझ्या आठवणींनचाआशेवर जगणे बस झाले आताकारण हा खेळ आहेजिंकण्यासाठी पुढे चालत राहणा-यांचा……..–श्रीकांत …

खरंच कळत नाही आता मला..

खरंच कळत नाही आता मला तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं . खरंच कळत नाही आता मला तुझ्या ओठांवरचं ते गोड हसु माझ्याबद्दलच्या उर्त्स्फुत भावना होत्या का मैत्रीची एक औपचारीकता तु पाळत होतीस . खरंच कळत नाही आता मला तुझ्या विचारांमध्ये का मी रात्र रात्र …

चारोळ्या भाग ३

संपलेल्या युध्दात…… मनात जिद्द असली तरी,जगण्यासाठी प्रेरणा लागतेएकट्याने आयुष्य जगता येत नाही,कोणाचीतरी सोबत लागतेसंपलेल्या युध्दातआता जिंकायचा,प्रयत्न करायचा नाही मलारोज रोज मरत आता,जगायचे नाही मला…..–श्रीकांत लव्हटे विरह…. विरहात नेहमी असे का होतेएक व्यक्ती सहज निघून जातेदुसरी मात्र आठवणींमध्येतिलाच शोधत राहते…..–श्रीकांत लव्हटे विरहाचे दोन क्षण…. विरहाचे दोन क्षण कधीतु ही अनुभवून बघकधीतरी कातरवेळी तु हीमला आठवून बघकदाचीत …

व्हेलेंटाईन दिवस, प्रत्येक मनातला दिवस

१४ फेब्रुवारीव्हेलेंटाईन दिवसतरुणाईचा दिवसप्रत्येक मनातला दिवसमनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस असा हा प्रेमाचा दिवसलवकरच येणार आहेकुणास ठाउक यावर्षी कितीह्रदयांचा वेध घेणार आहे पुन्हा भेटवस्तुची दुकानेकार्ड आणि गिफ्टस् नी भरतीलकॉलेज कट्टे, बागा गुलाबीरंगात न्हाउन निघतील प्रत्येक जण आपला आपला प्लानबनवत असतो आणि तोइतरांहून कसा वेगळा आहेहे ग्रुपला पटवुन देत असतो यातले most प्लानपार पडतच नाहीतघेतलेली गिफ्ट, गुलाबेतिला पोहचतच …