पुर्णविराम…

दोन वाक्यातला चिमुकला ठिपका… बरंच काही सांगणारा… पाहिलं तर एका गोष्टीचा शेवट.. पाहिलं तर दुस-या गोष्टीची सुरवात.. पाहिलं तर  दोन गोष्टीमधला अडसर.. पाहिलं तर त्याच गोष्टींना जोडणारा दुवा…. आपल्याला एका शेवटाकडुन दुस-या सुरवातीकडे नेणारा.. पण गेलेला भुतकाळ चांगला की येणारा भविष्यकाळ याबाबत मौन बाळगणारा… कधी मागे राहीलेल्या गोड आठवणी दाखवुन चिडवणारा तर कधी सोडुन आलेले सर्व कडू …

गोष्ट अजुन बाकी आहे…

संध्याकाळी मी एकटा असताना अलगद तिच्या आठवणींनी यावे हलकेच… तरंगत मला त्यांच्यासवे न्यावे ती भेटली की मी मग हसावे… खुप खुप बोलावे… तिची अखंड बडबड ऐकताना स्वप्नातल्या सत्यालाही विसरुन जावे मग आठवणींनी हलकेच येउन मनावर थाप द्यावी सांगावे … भेटीची वेळ संपली..निघायची घाई करावी तिने नजरेनेच बोलावे “थांब ना जरा” मीही तसेच उत्तरावे “उद्या भेटीला …

प्रवास

स्वप्नांच्या मागे धावता धावतामी हरवलो..पडलो…सावरलो..पुन्हा धावु लागलो…नखे ठेचली..टाचा फुटल्या…तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने…देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं…तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत….. पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली…दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली… भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले…तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक नजर…आभाळ काही बोलले नाही…मंद हसले.. नजरेनेच खुण केली….सगळ्यांच्या …

Some random thoughts

Some random thoughts…. Cityz so death..ppl around r so numb…m a trapped soul in this zombified body….drawning in guilt…turnin into machine..serving da masters…ur every dream goes dawn…n days turns dark bizzarree.. wen ur own blood posions everything…welcom to afterlife….Shrikant Lavhate I ws walkin alon n der ws breezy day in summr..it didnt lst long..summr contind…thn …

मोठी माणसे का चुकतात

. प्रस्तावना : मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील. या गैरसमजापायी वर्षानुवर्षे पालक आपले निर्णय (शिक्षण, करीयर, विवाह) लादत आलेत आणि नात्यांच्या प्रेमापोटी पाल्य ते सहन करत आलाय. तर …

चारोळ्या भाग ८

मनातले काही!!! तिचा तो थरथरता स्पर्श  नकळत कुठेतरी हरवुन गेला त्याचा बाईकचा प्रवास मग एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला…. –श्रीकांत लव्हटे काही दिवसांचा आनंद धुवुन गेला सारा काही कडवट मने उरली ओंजळीत त्याच्या –श्रीकांत लव्हटे तिच्याच प्रेमापोटी तिलाच भेटला नकार फक्त ओठ बोलले त्याचे आसमंतात होते फक्त होकार –श्रीकांत लव्हटे माणसे चुकत नसतात गं परीस्थीती …

चारोळ्या भाग ७

आणखी काही चारोळ्या !!!!मातीचा सुगंध पसरला आज अंगणी,जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी…..— श्रीकांत लव्हटेआज खुप मोद वाटे मनाला…रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला….प्रिये तुही आठवतेस का अशी मला..पाहात भिज-या हळुवार सांजेला…..— श्रीकांत लव्हटेदिवस जातात..महिने सरतात..वर्षामागुन वर्षेही संपतात..सगळे अजुनही तसेच..तोच पाउस.. तोच गारवा.. तोच बोचणारा वाराती कदाचीत त्याला विसरलीही असेल….पण तो अजुनही तसाच…..तिच्या आठवणीत झुरणारा……..— श्रीकांत …

आयुष्य..

आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी …

चारोळ्या भाग ६

पाउलखुणा सरलेल्या स्वप्नांना मागे सारुननव्याने स्वप्नं पहायची असतातसोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाचआपल्या पायवाटा बनवायच्या असतात-श्रीकांत लव्हटे दवबिंदु पानावरती रेघ सांडूनदवबिंदु तो ओघळलेलापानाची साथ सोडुनधरणीवरी विसावलेला…–श्रीकांत लव्हटे मनमन हे असच असतकुणाच्याच बंधनात नसतेआपणही त्याबरोबर धावायचे असतेसत्यातले अशक्य अंतरस्वप्नातच कापायचे असते–श्रीकांत लव्हटे गारव्याने ढगांना गाठलेडोंगराच्या कुशीतमन चिंब चिंब भिजलेतुझ्या आठवणींत…..–श्रीकांत लव्हटे सरींवर सरी कोसळल्यामेघ बरसुन गेलेमनाच्या रेताड मैदानावरकोण गारवा …