• 4 line poetry
 • Some of my whatsapp posts in “Marathi Charolya” group

  Some of my whatsapp posts in “Marathi Charolya” group… काही अबोल शब्द काही अव्यक्त भावना… सारे काळाचे निर्णय… राहील्या असंख्य वेदना… –श्रीकांत लव्हटे वेदनेला कुणी हाक मारु नये भेटलेल्या सुखा दुर सारु नये.. का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु.. एकदा हास तु…एकदा हास तु… –आदिती एकासाठी एक थांबलेला असतो एकासाठी एक जगलेला असतो एकामुळे एकाला पुर्णत्व […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ८

  मनातले काही!!! तिचा तो थरथरता स्पर्श  नकळत कुठेतरी हरवुन गेला त्याचा बाईकचा प्रवास मग एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला…. –श्रीकांत लव्हटे काही दिवसांचा आनंद धुवुन गेला सारा काही कडवट मने उरली ओंजळीत त्याच्या –श्रीकांत लव्हटे तिच्याच प्रेमापोटी तिलाच भेटला नकार फक्त ओठ बोलले त्याचे आसमंतात होते फक्त होकार –श्रीकांत लव्हटे माणसे चुकत नसतात गं परीस्थीती […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ७

  आणखी काही चारोळ्या !!!! मातीचा सुगंध पसरला आज अंगणी, जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी….. — श्रीकांत लव्हटे आज खुप मोद वाटे मनाला… रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला…. प्रिये तुही आठवतेस का अशी मला.. पाहात भिज-या हळुवार सांजेला….. — श्रीकांत लव्हटे दिवस जातात.. महिने सरतात.. वर्षामागुन वर्षेही संपतात.. सगळे अजुनही तसेच.. तोच पाउस.. तोच गारवा.. […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ६

  पाउलखुणा सरलेल्या स्वप्नांना मागे सारुन नव्याने स्वप्नं पहायची असतात सोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाच आपल्या पायवाटा बनवायच्या असतात -श्रीकांत लव्हटे दवबिंदु पानावरती रेघ सांडून दवबिंदु तो ओघळलेला पानाची साथ सोडुन धरणीवरी विसावलेला… –श्रीकांत लव्हटे मन मन हे असच असत कुणाच्याच बंधनात नसते आपणही त्याबरोबर धावायचे असते सत्यातले अशक्य अंतर स्वप्नातच कापायचे असते –श्रीकांत लव्हटे गारव्याने ढगांना गाठले […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ५

  आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटे आठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ४

  आयुष्य………. आयुष्याचे वरदान शेवटपर्यंत जगायचे असते सुखांनी साथ सोडली तर दुखां:ना आपण हसवायचे असते जवळच्यांनी बंध तोडले तरी आपण नाते जपायचे असते मरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्य जगायला मागायचे असते –श्रीकांत लव्हटे जीवन……..हा खेळ तू माझी आणि मी तुझा याच आशेवर आजवर जगलो मरणासण्ण या आयुष्यात एकही क्षण तुला न विसरलो जीवन हा खेळच क्षणभराचा […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ३

  संपलेल्या युध्दात…… मनात जिद्द असली तरी, जगण्यासाठी प्रेरणा लागते एकट्याने आयुष्य जगता येत नाही, कोणाचीतरी सोबत लागते संपलेल्या युध्दात आता जिंकायचा, प्रयत्न करायचा नाही मला रोज रोज मरत आता, जगायचे नाही मला….. –श्रीकांत लव्हटे विरह…. विरहात नेहमी असे का होते एक व्यक्ती सहज निघून जाते दुसरी मात्र आठवणींमध्ये तिलाच शोधत राहते….. –श्रीकांत लव्हटे विरहाचे दोन […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग २

  नव्या दिशा आता सर्व स्वच्छ झाले आहे माझं आकाश आता मोकळे झाले आहे नव्या क्षितीजांवर नव्या दिशा खुणावत आहेत मला अजून खुप दुरवर जायचं आहे!!!!!!!!!!!! –श्रीकांत लव्हटे चंदन……….. चंदनाचे जीवनच असं असते, नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते स्वत: मरत असला तरी, लोकांसाठी जगायचे असते नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं नको असलेली काही नाती आयुष्यभर वागवावी लागतात, […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या…….

  आयुष्याच्या वाटेवर…… आयुष्याच्या वाटेवर, मी आता मागे वळून पहात नाही कारण मागे वळून पहाण्यासारखे, खरंच काही उरले नाही…… -श्रीकांत लव्हटे वळणावर!!!!!!!!! या वळणावर निघुन गेलीस, म्हणून मी थांबणार नाही कारण मला माहीत आहे की, पुढच्या वळणावर तु भेटल्याशिवाय राहणार नाही……. -श्रीकांत लव्हटे चाललो मी…… वाट बघुन त्रासलो आहे , डोळ्यात प्राण आणून थकलो मी येणार […]