• 4 line poetry
  • चारोळ्या भाग ८

    मनातले काही!!! तिचा तो थरथरता स्पर्श  नकळत कुठेतरी हरवुन गेला त्याचा बाईकचा प्रवास मग एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला…. –श्रीकांत लव्हटे काही दिवसांचा आनंद धुवुन गेला सारा काही कडवट मने उरली ओंजळीत त्याच्या –श्रीकांत लव्हटे तिच्याच प्रेमापोटी तिलाच भेटला नकार फक्त ओठ बोलले त्याचे आसमंतात होते फक्त होकार –श्रीकांत लव्हटे माणसे चुकत नसतात गं परीस्थीती […]

  • 4 line poetry
  • चारोळ्या भाग ७

    आणखी काही चारोळ्या !!!! मातीचा सुगंध पसरला आज अंगणी, जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी….. — श्रीकांत लव्हटे आज खुप मोद वाटे मनाला… रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला…. प्रिये तुही आठवतेस का अशी मला.. पाहात भिज-या हळुवार सांजेला….. — श्रीकांत लव्हटे दिवस जातात.. महिने सरतात.. वर्षामागुन वर्षेही संपतात.. सगळे अजुनही तसेच.. तोच पाउस.. तोच गारवा.. […]