• Poems
 • आयुष्य..

  आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी […]

 • 4 line poetry
 • चारोळ्या भाग ६

  पाउलखुणा सरलेल्या स्वप्नांना मागे सारुन नव्याने स्वप्नं पहायची असतात सोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाच आपल्या पायवाटा बनवायच्या असतात -श्रीकांत लव्हटे दवबिंदु पानावरती रेघ सांडून दवबिंदु तो ओघळलेला पानाची साथ सोडुन धरणीवरी विसावलेला… –श्रीकांत लव्हटे मन मन हे असच असत कुणाच्याच बंधनात नसते आपणही त्याबरोबर धावायचे असते सत्यातले अशक्य अंतर स्वप्नातच कापायचे असते –श्रीकांत लव्हटे गारव्याने ढगांना गाठले […]

 • Poems
 • हिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…

  ####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण#### मित्र म्हणतात झाले गेले विसर सगळे चालायला फक्त ओसाड रस्तेच आपले तिची वाटच वेगळी रे हिरव्यागार रानातली आपण फक्त आठवायची मनात जी जपलेली अरे पण कसा विसरु मी रोजचे ते बोलणे गोड तो चेहरा आणि तिचे ते हसणे कसा मी विसरु स्वप्नांचे ते महाल अरे उध्वस्त कर सारे आपला तो फक्त […]