• 4 line poetry
  • चारोळ्या भाग ४

    आयुष्य………. आयुष्याचे वरदान शेवटपर्यंत जगायचे असते सुखांनी साथ सोडली तर दुखां:ना आपण हसवायचे असते जवळच्यांनी बंध तोडले तरी आपण नाते जपायचे असते मरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्य जगायला मागायचे असते –श्रीकांत लव्हटे जीवन……..हा खेळ तू माझी आणि मी तुझा याच आशेवर आजवर जगलो मरणासण्ण या आयुष्यात एकही क्षण तुला न विसरलो जीवन हा खेळच क्षणभराचा […]