• 4 line poetry
  • चारोळ्या भाग ३

    संपलेल्या युध्दात…… मनात जिद्द असली तरी, जगण्यासाठी प्रेरणा लागते एकट्याने आयुष्य जगता येत नाही, कोणाचीतरी सोबत लागते संपलेल्या युध्दात आता जिंकायचा, प्रयत्न करायचा नाही मला रोज रोज मरत आता, जगायचे नाही मला….. –श्रीकांत लव्हटे विरह…. विरहात नेहमी असे का होते एक व्यक्ती सहज निघून जाते दुसरी मात्र आठवणींमध्ये तिलाच शोधत राहते….. –श्रीकांत लव्हटे विरहाचे दोन […]

  • Poems
  • व्हेलेंटाईन दिवस, प्रत्येक मनातला दिवस

    १४ फेब्रुवारी व्हेलेंटाईन दिवस तरुणाईचा दिवस प्रत्येक मनातला दिवस मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस असा हा प्रेमाचा दिवस लवकरच येणार आहे कुणास ठाउक यावर्षी किती ह्रदयांचा वेध घेणार आहे पुन्हा भेटवस्तुची दुकाने कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील कॉलेज कट्टे, बागा गुलाबी रंगात न्हाउन निघतील प्रत्येक जण आपला आपला प्लान बनवत असतो आणि तो इतरांहून कसा वेगळा आहे […]